शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची इच्छा शरद पवारांनी एका क्षणात पूर्ण केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 17:21 IST

राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे शरद पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे व्यक्ती आहेत.

इंदापूर : इंदापूरमध्ये सुरू असलेल्य विकास कामांचा ऑनलाईन उद्घघाटन समारंभ सुरु होता. यावेळी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमाला शरद पवार कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू शकले नाही असे सांगितले. परंतू, ऑनलाईन पद्धतीने का होईना त्यांनी पुढील काळात नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी इच्छा देखील व्यक्त केली.

...अन् थोड्याच वेळात शरद पवारांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावली.थोडक्यात काय तर या प्रसंगांनी भरणे मामांची इच्छा पवारांनी अशाप्रकारे पूर्ण केली. यामुळे कार्यकर्ते व उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आयोजित केलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात चक्क ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली

भरणे म्हणाले, कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने विकास कामांची उद्घाटने करत आहोत. असे असले तरीदेखील,नवीन अद्यावत ऑनलाईन पद्धत चांगली आहे. पुढील काळात पवार साहेब देखील आगामी अशा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आपणास मार्गदर्शन करतील. राज्यमंत्री भरणे यांचा हा शब्द बाहेर पडताच,चक्क शरद पवार ऑनलाइन कॅमेरासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेजारी सहभागी झाले. व तालुक्यातील नागरिकांना नमस्कार करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :IndapurइंदापूरSharad Pawarशरद पवारonlineऑनलाइनSupriya Suleसुप्रिया सुळे