शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:00 IST

पीएमपी ही प्रवासी सेवा व मेट्रो यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार

ठळक मुद्देमेट्रो पीएमपी परस्परांना पूरक ठेवण्याचा प्रयत्नजमिनीपासून २० ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोबाबत त्यामुळे उत्सुकता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महामेट्रोकडून मेट्रो कार्ड

पुणे : संपुर्ण वातानुकूलीत असल्यामुळे मेट्रोचा तिकीट दर बराच असेल असा समज असणाऱ्यांना मेट्रो ने दिलासा दिला आहे. पहिल्या २ किलोमीटरला हा दर १० रुपये असणार आहे. मेट्रोच्या प्रकल्प अहवालात नमुद केले होते तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. पीएमपी ही प्रवासी सेवा व मेट्रो यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार असून स्पर्धेपेक्षा ते परस्परांना पूरक असावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.मेट्रोचे काम आता शहरात दिसू लागले आहे. जमिनीपासून २० ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोबाबत त्यामुळे उत्सुकता वाढू लागली आहे. त्यातही मेट्रोचा चकचकीतपणा, संपुर्ण वातानुकूलित असणे यामुळे मेट्रोचा तिकीट दर बराच जास्त असेल अशी चर्चा आहे. महामेट्रोकडे याबाबत विचारणा केली असता प्रकल्प अहवालात नमुद केला त्याप्रमाणेच दर ठेवण्याचे बंधन महामेट्रोवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पहिल्या २ किलोमीटरसाठी १० रुपये, २ ते ४ किलोमीटरसाठी २०, ४ ते १२ किलोमीटरसाठी ३०, १२ ते १८ किलोमीटरसाठी ४० व १८ च्या पुढे ५० रुपये  असा दर असेल.त्यानंतर दर वाढवायचे असतील तर त्यासाठी एक समिती स्थापन केली जाते. त्यात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच अन्य सरकारी आस्थापनांच्या प्रमुखांसमवेतच प्रवासी प्रतिनिधी म्हणूनही काहीजणांचा समावेश असतो. महामेट्रो व्यवस्थापनाने या समितीकडे दरवाढीचा प्रस्ताव द्यायचा, मुद्दे स्पष्ट करायचे व नंतर त्यावर समितीमध्ये चर्चा होऊन दरवाढीला मंजूरी दिली जाईल किंवा नाकारली जाईल. मात्र सध्या तरी प्रकल्प अहवालात दिले आहे तेच दर असणार आहेत.प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महामेट्रोकडून मेट्रो कार्ड वितरीत करण्यात येईल. त्यावरून पीएमपी, रिक्षा तसेच मेट्रोसाठीच्या तिकीटाचे पैसे देता येणार आहे. त्याशिवाय पैसे जमा करून तिकीट घेणे ही नेहमीची पद्धतही असणार आहे. मेट्रोच्या एका डब्यात किमान २५० व कमाल ३०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. अशा तीन डब्यांची एक मेट्रो ट्रेन असेल. प्रत्येक डब्यात ५० ते ६० प्रवाशांसाठी आसन व्यवस्था व अन्य प्रवासी मधल्या भागात स्टॅडिंग (ऊभे राहून) असे असणार आहे. तिकीट काढल्यानंतरच मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येणार आहे.

-----------------------------मेट्रो पीएमपी स्पर्धा नाही....     

मेट्रोची वैशिष्ट्ये-- संपुर्ण मेट्रो वातानुकूलीत असेल-- प्रत्येक स्थानकात मेट्रो ३० सेकंद थांबेल-- वाहतूकीचा अडथळा नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल-- मेट्रो मध्ये कोणालाही दरात सवलत नाही-- लहान मुलांसाठी ‘हाफ तिकीट’चा सध्या तरी प्रस्ताव नाही-- एकावेळी ९०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPMPMLपीएमपीएमएल