शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मिनी लॉकडाऊनमुळे पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 19:24 IST

भाजपा नेत्याची प्रशासनावर टीका

ठळक मुद्देमिनी लॉकडाऊन मुळे व्यापारी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे होणार हाल

पुणे प्रशासनाच्या वतीने सायंकाळी ६ ते सकाळी ६ असा मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या अन्यायकारक निर्णयाने पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. पुणे शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. ऑक्सिजन आणि साधे बेड, व्हेंटिलेटर, लसीकरणाचा वेग आणि चाचण्या वाढवणे आवश्यक होते. मिनी लॉकडाऊन मुळे व्यापारी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे हाल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

प्रशासनाने लॉकडाऊन टाळून निर्बंध कडक करण्याच्या उद्देशाने सायंकाळनंतर संचारबंदी लागू केली आहे. परंतु व्यापारी वर्गाबरोबरच अन्य सर्वच स्तरावरून संचारबंदीला विरोध होऊ लागला आहे. व्यापारी वर्गाकडूनही या निर्णयावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांनीही या मिनी लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 

सार्वजनिक वाहतूक बंद ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. पीएमपीमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. त्यांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे.  त्यांना रोजगाराला मुकावे लागणार आहे. तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने भाजपा त्याचा तीव्र विरोध करत आहे. असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारBJPभाजपाjagdish mulikजगदीश मुळीक