शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:10 IST

कोरेगाव-भिमा येथे १ जानेवारीला दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर त्यांना पोलिसांची अटक

पुणे : कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. कोरेगाव-भिमा येथे वढू येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमादिवशी १ जानेवारीला दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटे यांनी या प्रकरणी जामिन मिळावा या साठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. संबंधित गुन्हा गंभीर असल्याने त्यांना १४ पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. त्याला एकबोटे यांचे वकील अ‍ॅड. एस. के. जैन यांनी आक्षेप घेतला. जैन म्हणाले, एकबोटे यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कोठडी मिळविण्यासाठी जी कारणे दिली आहेत, ती योग्य नाहीत. पोलिसांना एकबोटे यांचा मोबाईल हवा आहे. त्यांना २ ते १० जानेवारी दरम्यान झालेल्या संभाषणाची माहिती हवी आहे. मात्र, ही माहिती पोलिसांना संबंधित मोबाईल कंपनीकडून देखील मिळू शकते. पॅम्पलेटमध्ये देखील काही आक्षेपार्ह नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळला आहे. पोलिसांना तपास करण्याची संधी मिळाली पाहीजे. या साठी कमीत कमी कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली. ती त्यांनी मान्य केली. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस