शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कोंढवा हे मिनी पाकिस्तान' असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:15 IST

संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकबोटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या गुन्हयात एकबोटे यांना शुक्रवारी (दि.12 ) अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड,अमोल डांगे यांनी कोटांत अर्ज दाखल केला होता. एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शाहाफाजील मोईनुदद्दीन सिद्दीकी आणि सतीश भास्कर काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी दाखल गुन्हयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मिलिंद एकबोटे यांनी अर्ज दाखल केला होता.

अ‍ॅड. एस. के. जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले. या प्रकरणी फिर्याद उशिरा दाखल करण्यात आली आहे. अर्जदार यांनी फक्त लक्षात आणून दिले की, हज हाऊस या गोष्टींची बांधणी सिव्हिल आणि कल्चरल सेंटरच्या नावाखाली करण्यात येत आहे. संबंधित जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील आहे. अर्जदार तपासक सहकार्य करण्यास तयार आहेत. पोलिस कस्टडीतील चौकशीची गरज नाही. त्यामुळे या प्रकरणी अर्जदारालाअटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा. हा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन मंजूर करून १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला.अर्जदाराने साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करू नये या अटीवर कोर्टाने एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला. 

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालयsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड