शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 01:00 IST

लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे.

पुणे : लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे.युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, युनिसेफ यांच्या सहयोगाने होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात महिलाशक्तीचे प्रतिनिधित्व करण्याºया महिलांचा समावेश होणार आहे. मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, राष्टÑीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, तनुश्री दत्ता, शाश्वत विकास व जलव्यवस्थापन तज्ज्ञ रूपाली देशमुख, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली, आशियातील पहिली महिला टॅक्सी संघटना फॉरचीच्या संस्थापक रेवती रॉय आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत अध्यक्षस्थानी असतील.>लक्ष्मी गौतम, ज्येष्ठ समाजसेविकाविधवांच्या पुनरुत्थानाचे काम अतिशय बिकट परिस्थितीत केले. निराधार विधवांचे अंत्यविधी, महिला सुरक्षा, अवयवदान, बेटी पढाओ-बेटी बचाओ यांसारख्या समाजकार्यात कनकधारा फाउंडेशनच्या वतीने सक्रिय सहभाग. वृंदावनच्या निरक्षर मुलांना प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी प्रबोधन आणि अंमलबजावणी करण्यात लक्ष्मी गौतम यांचा मोलाचा वाटा आहे.>संपत पाल, संस्थापिका, गुलाबी गँगउत्तर प्रदेशमधील ‘बांडा’ या छोट्याशा खेड्यात कौटुंबिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवणाºया संपत पाल यांनी स्त्री सबलीकरणासाठी मोठी चळवळ उभारली. ‘गुलाबी गँग’च्या माध्यमातून उभारलेल्या या चळवळीवर एका सिनेमाची निर्मिती केली गेली. महिलांमध्ये क्रांती घडवून आणणाºया या रणरागिणीला तिच्या शब्दांत ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.>जबना चौहान, भारतातील सर्वांत कमी वयाची सरपंचहिमाचल प्रदेशातील थार्जुन गावातील जबना चौहान ही २२ वर्षांची असताना तिची गावच्या सरपंचपदी नियुक्ती झाली. घरची परिस्थिती हलाखीची असताना तिने आपले शिक्षण पूर्ण केले. तिच्या सरपंचपदाच्या काळात गावच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीत कमालीचे बदल घडले.लोकमत विमेन समिटच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या अधिकृत ट्विटर हॅँडलवर (@MiLokmat)  व्यक्त करा आणि #LokmatWomenSummitवर टॅग करा.या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना ५० टक्के सवलत आहे. सहभागी होण्यासाठी सहभागासाठी संपर्क करा : 9172109047, Email : rucha.bakre@lokmat.com येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे.लोकमत विमेन समिटच्या निमित्ताने राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण या वेळी होणार आहे.

टॅग्स :Metoo Campaignमीटू