शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Marriage: सप्तपदीसोबत सहा अटी, करार करून त्यांनी केलं लग्न, अटी वाचून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:38 IST

Jara Hatke News: लग्नात सप्तपदी घेताना सात वचनं घेतली जातात. मात्र सध्या एका नवरा नवरीने लग्नाआधी करार करून एकमेकांना घातलेल्या अटींची चर्चा होत आहे. या अटींचे पत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पु

लग्नात सप्तपदी घेताना सात वचनं घेतली जातात. मात्र सध्या एका नवरा नवरीने लग्नाआधी करार करून एकमेकांना घातलेल्या अटींची चर्चा होत आहे. या अटींचे पत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यात झालेल्या एका लग्नात या वधू वरांनी करार करत एकमेकांना घातलेल्या या अटी पाहून वऱ्हाडी मंडळींही अवाक झाले. 

 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या गावडेवाडी गावातील कृष्णा लंबे आणि जुन्नरमधील नारायणगाव येथील सायली ताजणे यांचा विवाह नुकताच संपन्न झाला. गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या विवाह सोहळ्यापूर्वी आपल्या भावी संसारासाठी या दोघांनीही करारनामा करत एकमेकांसाठी काही अटी घातल्या. या अटींचा करारनामा करत त्यावर साक्षीदार म्हणून नातेवाईकांच्या सह्याही घेतल्या. या करारनाम्याचा फलक लग्नात लावण्यात आला होता. तो पाहून लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणेसोयरे आश्चर्यचकीत होत होते.

या करारनाम्यातील अटी वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या अटी पुढील प्रमाणे आहेत. पहिली अट - कृष्णा - सायलीचं म्हणणं नेहमी बरोबरच असेलदुसरी अट - सायली - मी कृष्णाकडे शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाहीतिसरी अट - सायली - मी कृष्णाला मित्रांसोबत फिरायला, पार्टीला जायला अडवणार नाही (महिन्यातून दोन वेळा)चौथी अट - कृष्णा - मी सायलीची आणि ति आई वडिलांचीही सेवा करेन पाचवी अट - मी कृष्णाचे मित्र घरी आल्यावर त्यांच्यासाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवेन सहावी अट - आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एका दिवसात मिटवू. 

वधूवरांना एकमेकांना भावी संसारासाठी अटी घालत, करारनामा करून विवाह केल्याने हा विवाह सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. 

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटकेPuneपुणे