शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 23:15 IST

मोर्चे शांततेत निघाले असले तरी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचले असं फडणवीस म्हणाले

पुणे: मराठी आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. मराठा समाजानं राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढले. या मोर्चात कोणत्याही घोषणा दिल्या गेल्या नसल्या तरीही त्यांचा आवाज हजारोपटीनं मोठा होता, असं फडणवीस म्हणाले. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. 'मराठा समाजानं राज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. या समाजातील मूठभर लोक आज श्रीमंत आहेत. मात्र उर्वरित समाज गरिब असून त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात यावं, यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांची सरकारनं दखल घेतली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक हे मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा