शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:41 IST

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत

पुणे: मेट्रो च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. वेस्ट टू एनर्जी मशिचे उद्घाटन झाले. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2हजार 658 घरांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात मोदींनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तर महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापन झालं आहे. ते विकासासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितलॆ आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून सत्ताबदलाचे राजकारण सुरु आहे. भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघडीची सत्ता आली. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा बंडाचे राजकारण होऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र आले. आणि नवे सरकार स्थापन केले. आता त्यामध्ये अजित पवारही सामील झाले आहेत. यावरून मोदींनी विरोधकांना टोला लगावला आहे. सत्ता येते आणि जाते, देश मात्र तिथेच राहतो. महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र आलेत, या सर्वांचे लक्ष्य एकच आहे. महाराष्ट्राचा विकास करणे. त्यासाठी आम्ही एकत्र काम करतो. असं ते म्हणाले आहेत. 

आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस देणारा देश होत आहे.. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात कमाल करत आहेत. महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहतो. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत.. ही परिस्थिती देशासाठी खुप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे. असेही मोदींनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा