शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रिप्टो’च्या फसवणुकींमध्ये आयटी तरुणांचे माेठे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 06:49 IST

विशेष म्हणजे, येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटी क्षेत्रातील तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोन ॲप, सेक्स्टॉर्शन, वीजबिल फ्रॉड, ऑनलाइन फ्रॉड अशा अनेक मार्गाने सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले असताना आता क्रिप्टोकरन्सी संबंधातील फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे शहर सायबर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डनुसार आठवड्यात दोन ते चार क्रिप्टोकरन्सी संदर्भातील फसवणुकीच्या तक्रारी आणि पाच लाखांपासून करोडो रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. 

विशेष म्हणजे, येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटी क्षेत्रातील तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडिया ग्रुपवर तुम्हाला ॲड केले जाते. त्यानंतर तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी जॉयनिंग बोनस म्हणून ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये पाठवली जाते. त्याच ग्रुपमधील व्यक्तीचा फोन येतो आणि तुमचे क्रिप्टो अकाउंट बनवण्यात येते. प्रोसेसिंग फी, सरकारी फी, टीडीएस अशा गोष्टींच्या नावाखाली पैसे उकळले जातात.

टॅग्स :Cryptocurrencyक्रिप्टोकरन्सीPuneपुणेITमाहिती तंत्रज्ञान