शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य अभियंत्याविनाच महावितरण

By admin | Updated: August 13, 2015 04:38 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे विभागाचे मुख्य अभियंता पद दीड महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून राबविल्या जाणा-या योजनांवर परिणाम होत आहे

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे विभागाचे मुख्य अभियंता पद दीड महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून राबविल्या जाणा-या योजनांवर परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त पदी तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचातर्फे बुधवारी करण्यात आली. महावितरण कंपनीचे राज्यातील सर्वाधिक ग्राहक पुणे विभागात आहेत. त्यामुळे या विभागातून विक्रमी महसूल मिळतो. त्यामुळे या भागात इन्फ्रा २ या योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांवर महत्वाची जबाबदारी असते. मात्र, मुख्य अभियंता एन. डी. वाडेकर हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गेल्या सहा आठवड्यांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे महावितरण विभागाच्या कारभारावर परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)- इन्फ्रा योजनेला अडथळा निर्माण होऊ नये. तसेच, ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी तातडीने रिक्त पदी मुख्य अभियंता यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे भीमसेन खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.