शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज; राजू शेट्टी अनुपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 11:01 IST

महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते.

पुणे : महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या पुण्यात असून ते शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व घटक पक्षांना सामावून घेऊ, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात यादीत स्वाभिमानाच्या एकाही नेत्याचे नाव नाही. आज दुपारी 1 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा संपन्न होणार असून शेट्टी व रविकांत तुपकर यांनी पुण्यात थांबणे पसंत केले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार बैठकीलाही स्वाभिमानाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे ते शपथविधीपासून दूर राहणार असल्याचे समजते. 

दरम्यान, 2014च्या भाजप - शिवसेना युतीमध्येही सुरुवातीला कोणत्याही घटक पक्षाला मंत्रिपद देण्यात आले नव्हते. नंतरही अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यावर त्यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे आता ही नाराजी स्वाभिमानाला मंत्रिपदापर्यंत नेते का हेच बघावे लागणार आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार