शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अभिवादन मिरवणुकीतून महात्मा फुले यांना पुण्यात आदरांजली; ५ हजार विद्यार्थी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:01 PM

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली.

ठळक मुद्देमहात्मा फुले-सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढतानाचा देखावा मिरवणुकीचे आकर्षणअभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष, विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांचे फलक धरले हाती

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले. संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढतानाचा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण होता. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे घोषवाक्यांचे फलक हाती धरले होते. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष होते.दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोलताशा, तुतारी-नगारे सहभागी झाले होते. आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक मार्गे विद्यार्थ्यांच्या प्रेरक घोषणांसह ही मिरवणूक महात्मा फुले वाडा येथे पोहोचली. एमसीई सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. मिरवणुकीत डॉ. शैला बुटवाला, डॉ. रशीद शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. भूषण पाटील, शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, शाहिद शेख, प्रा. इरफान शेख, प्रा. रबाब खान, मुमताज सय्यद, डॉ. आर. गणेसन, अजीम गुडाखूवाला, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी