शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुण्यातील सुखसागरनगरमध्ये होणार महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म. सा. यांचा चातुर्मास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:39 PM

महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देयावर्षीचे होणारे सर्व चातुर्मास असतील समाजाला नवी दिशा देणारे यावर्षी पुण्यात चातुर्मासानिमित्त येणार अनेक संत

बिबवेवाडी : महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.प. पू. कुंदनऋषीजी म. सा., प. पू. पद्ममऋषीजी म. सा., प. पू. विशालऋषीजी म. सा., प. पू. आलोक ऋषीजी म. सा., प. पू.अचलऋषीजी म. सा., प. पू. हिमानीजी म. सा., प. पू. संबोधीजी म. सा., प. पू. आराध्याजी म. सा. आदी ठाणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होते.बिबवेवाडी श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावर्षीचे होणारे सर्व चातुर्मास समाजाला नवी दिशा देणारे असतील. अनेक संत यावर्षी पुण्यात चातुर्मासानिमित्त येणार आहेत. त्यामुळे सर्वच संघाचे अध्यक्ष नवीन वर्ष सुरु झाल्यापासून चातुर्मासाच्या तयारीसाठी लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी प. पू. म. सा. यांनी देखील नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत महामांगलिक दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, धनराज श्रीश्रीमाळ, माणिक दुगड, चंद्रकांत लुंकड, पन्नालाल पितळीया, कीर्तिर्राज दुगड, रामलाल संचेती, अविनाश कोठारी, गणेश ओसवाल, संपत भटेवरा, प्रवीण रांका, चंपालाल नहार यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकाºयांनी प्रयत्न केले.संघाचे उपाध्यक्ष माणिक दुगड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरPuneपुणे