शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळ दहा दिवसांपासुन बंद; महासंचालकांकडे बारामतीच्या वकिलांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:20 IST

संकेतस्थळ बंद असल्याने सध्या वकील, पक्षकार, पत्रकार यासर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर) २४ तासात अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संकेतस्थळावर हे गुन्हे अपलोड केले जात असत. परंतु गेले ८-१० दिवस सदरील संकेतस्थळ बंद असल्याने या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना मिळत नाही. तसेच इतरही ज्या सुविधा यासंकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्याचा देखील वापर नागरिकांना करता येत नाही.याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे बारामतीच्या वकिलांनी तक्रार केली आहे. अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना निवेदन पाठविले आहे.यामध्ये पाटसकर यांनी बंद संकेतस्थळांमुळे सर्वसामान्यांसह वकील पक्षकारांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याने निदर्शनास आणले आहे.त्यानुसार वकील, पक्षकार, पत्रकार तसेच इतर नागरिक देखील या संकेतस्थळाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे संकेतस्थळ बंद असल्याने सध्या यासर्वांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे .तसेच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे देखील उल्लंघन होत आहे. तरी आपण यात लक्ष घालून हे संकेतस्थळ लवकरात लवकर चालू होण्याकरिता संबंधितांना योग्य त्या सूचना कराव्यात.तसेच आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व पोलिसांना संबंधित गुन्ह्यांची माहिती २४ तासात या संकेतस्थळावर अपलोड करण्यास सूचना कराव्यात ,अशी मागणी करण्यात आली आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसadvocateवकिलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय