शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांची नेहमीच केंद्र सरकारकडून प्रशंसा : पडसलगीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 04:19 IST

एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते.

दौंड : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची प्रशंसा नेहमी केंद्र सरकार करीत असते. ही निश्चितच महाराष्ट्राला अभिमानाची बाब असल्याचे मत पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केले. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते. तेव्हा एसआरपी जवानांनी कर्तृत्वातून जो काही ठसा उमटवला आहे, त्याची परंपरा कायम ठेवावी, असे दत्ता पडसलगीकर म्हणाले. अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी म्हणाल्या, की एसआरपी जवानांना गौरवशाली परंपरा आहे. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एसआरपी जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, पी. पी. बोरा, सुब्रोत, मुरली श्रीनिवासन, श्रीकांत पाठक, मनीषा दुबोले, नीलेश अष्टेकर, मनीष कुमार, सूरज महापात्रव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कमी शब्दांत बोलायची सवय झालीया वेळी आमदार राहुल कुल आपल्या भाषणात म्हणाले, की सभागृहात कमी बोलायला मिळते. त्यानुसार कमीत कमी शब्दांत बोलायची मला सवय झाली आहे. त्यानुसार या कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने कमी शब्दांत माझे मत व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस