शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election2019 : मोदींच्या सभेसाठी आधी झाडे कापली अन् आता मैदानात डांबरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी मैदानातील अनेक झाडे कापल्याचे समोर आल्यानंतर आता मोदींचा ताफा मैदानात येणार आहे, तिथे डांबरीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील आठही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी 20हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून झाडे कापल्याचे संस्थेचे म्हणणे होते, तर झाडे नाही तर फांद्या तोडल्याचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या होत्या. सभेसाठी झाडे तोडल्याने टीका झाली असताना आता मैदानात, मोदी येणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान मोदींची सभा गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सभा होणार असून, या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. पावसाचे विघ्न सभेत येऊ नये यासाठी मोठ मोठाले तीन मंडप उभारण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019