शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : हडपसर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार टिळेकरांच्या प्रचारात उतरले सनी देओल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:57 IST

भारी संख्या में जो भी योगेश अण्णा के कार्यकर्ता देख रहा हूँ। उस्मे मुझे मेरा एक डायलॉग याद आया है...

ठळक मुद्देदुचाकी रॅली : केशवनगर, मुंढवा, मांजरी परिसरात प्रचार

हडपसर : भारी संख्या में जो भी योगेश अण्णा के कार्यकर्ता देख रहा हूँ। उस्मे मुझे मेरा एक डायलॉग याद आया है ।, योगेश टिळेकर जिंदाबाद था, जिंदाबाद है  और जिंदाबाद रहेगा। असे गौरवोद्गार अभिनेते खासदार सनी देओल यांनी काढले.महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता खासदार सनी देओल यांच्यासह  भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. लोणकर विद्यालय मुंढवा येथून सुरू होऊन पुढे  केशवनगर, मांजरी परिसरात रॅलीचे विराट रॅलीत रूपांतर झाले. पुढे १५ नंबर गाडीतळ, सातववाडी काळेपडल, ससाणेनगर, हडपसरगाव, पुणे सोलापूर रोड,  शंकरमठ येथे येऊन रॅलीची सांगता रामटेकडी येथे झाली.दरम्यान साडेसतरानळी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत पदयात्रा झाली. या वेळी नगरसेवक  मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, विकास रासकर, भूषण तुपे, रवी तुपे, डॉ.बहिरट, विराज तुपे, सत्यजित तुपे, राहुल शिंदे, दिलीप तुपे, सुनील धुमाळ, महेंद्र बनकर, समीर तुपे, वीरभद्र गाभणे, विजय देशमुख, संगीता ठोसर, आदी उपस्थित होते.

विकास कामावर विश्वास आज खासदार अभिनेते सनी देओल आमच्या आग्रहाखातर रॅलीत उपस्थित आहेत. हडपसरमध्ये जनतेला मी केलेल्या विकासकामावर विश्वास असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी आजच्यासारखा मोठा प्रतिसाद पदयात्रा व रॅलीला  मिळत आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या विश्वासाला नक्कीच येथून पुढेही पात्र होईल. येणाऱ्या२१ तारखेला हीच सर्व हडपसरची जनता मोठ्या मताधिक्याने मला पुन्हा सेवा करण्याची संधी देईल, असा विश्वास योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Hadapsarहडपसरhadapsar-acहडपसरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक