शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:11 IST

Pune Vidhan Sabha Election 2019 :काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला

पुणे : विधानसभा निवडण़ुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह पुण्यातील मेगाभरती काही केल्या काही थांबायचे नाव घेईना.काही तासांपूर्वी वडगाव शेरीचे मतदारसंघातले राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे समर्थकांसह भाजपच्या गोटात दाखल झाले.  आता पुण्यातील शिवसेनेचे नेते सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी निम्हण यांच्यासह माजी नगरसेवक विनोद ओरसे  विभाग प्रमुख राहुल शिरोळे, अमित मुरकुटे, संजय निम्हण,अनिकेत कपोते,उपविभागप्रमुख प्रवीण जेधे, हेमंत डाबी,रमेश जुनवने,टिंकू दास,हेमंत कांबळे, अमित रणपिसे, महिला आघाडीच्या प्राजक्ता गायकवाड, पौर्णिमा बहिरट, वनमाला कांबळे, सोनिया मुंढे यांच्या शेकडो कार्यकतेर्नी मुबंईतील रंगशारदा येथे भाजपा प्रवेश झाला.शिवाजीनगरमध्ये मेगाभरती काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.मागील आठवड्यात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील कॉग्रेस चे माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विमानतळवर काँग्रेसचे माजी उपमहापौर अलगुडे व इतरानी प्रवेश केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांच्या सभेत माजी महापौर दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकत्यार्नी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ,

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूकshivajinagar-acशिवाजीनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा