शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा अजितदादांना Electric Rikshaw चालवण्याचा मोह आवरत नाही; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 12:09 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवली इलेक्ट्रीक रिक्षा. व्हिडीओ झाला व्हायरल.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवली इलेक्ट्रीक रिक्षा. व्हिडीओ झाला व्हायरल.

बारामती : सध्या देशात Electric वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते दरही त्यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. इलेक्ट्रीक वाहनांकडे आता अनेकांचा कल वाढत असल्यानं कंपन्याही मोठ्या प्रमाणात यात आता उतरताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक रिक्षा चालवली.  

शनिवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. यावेळी  इलेक्ट्रीक रिक्षाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांयांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याचे कुतहूल उपमुख्यमंत्र्यांना देखील पडले.  यावेळी त्यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली. या घटनेचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला आहे. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रauto rickshawऑटो रिक्षाPuneपुणेBaramatiबारामतीPetrolपेट्रोलDieselडिझेल