शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्हायब्रंट गुजरातसारखे मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करावे;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 19:55 IST

राज्याची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी

पुणे: भारतीय कंपन्यांबरोबर दावोस इथे जाऊन करार करण्याऐवजी गुजरात राज्याने जसे व्हायब्रंट गुजरात आयोजित केले तसेच महाराष्ट्रात मॅग्नेटिंक महाराष्ट्र आयोजित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. यातून राज्याची आर्थिक अवस्था सुधारण्यास मदत होईल असे मत पक्षाने व्यक्त केले आहे.पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये होत असलेल्या जागतिक अर्थ परिषदेसाठी गेले होते. तिथे त्यांना औद्योगिक करार केले, त्यात बहुसंख्य कंपन्या भारतीय कंपन्या आहेत. परदेशी कंपन्यांचे राज्यात येणे अपेक्षित आहे. व्हायब्रंट गुजरात ला चांगले यश मिळाले, त्यांच्याकडे परदेशी गुंतवणूक वाढली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही मॅग्नेटिक महाराष्ट्र चे आयोजन केले तर त्याचा चांगला उपयोग होईल. पुणे शहरामध्येच ही परिषद व्हावी अशी मागणी माने यांनी केली.राज्याची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. वाढत्या कर्जामुळे सरकारकडून विकास प्रकल्प आणि भांडवली खर्चावरील खर्च कमी करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने आर्थिक योजना जाहीर केल्या, त्यामुळे राज्याची सगळी आर्थिक घडी विस्कटली आहे असे खुद्द अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र आयोजित करून यात चांगला बदल घडवता होऊ शकतो. त्यामुळे याचा विचार व्हावा असे मत माने यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीBJPभाजपा