शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय बालकाच्या आतड्यात अडकलेला चुंबक काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:16 IST

या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे : तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या पोटात अडकलेला चुंबक एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे काढण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. कमीत कमी छेद असलेल्या उपचारामुळे पोटाची मोठी शस्त्रक्रिया टळली असून, बालकाच्या जीवाला धोका न होता त्याला सुरक्षितपणे रुग्णालयातून सोडण्यात आले.

या बालकाने चुकून लहान चुंबक गिळल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला दि. २५ रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत चुंबक छोट्या आतड्याच्या मध्यभागी अडकल्याचे आढळून आले. चुंबकाच्या तीव्र धार असलेल्या किनार असल्यामुळे आतड्याच्या आतील पेशींना इजा होण्याचा मोठा धोका होता.गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एंडोस्कोपीद्वारे एक विशेष स्नेअर उपकरण वापरून चुंबक बाहेर काढले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर बालकाचे २४ तास अन्नपाणी बंद ठेवून निरीक्षण करण्यात आले. छातीचा एक्स-रे व ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड तपासण्या करून शरीरात कोणतेही छिद्र किंवा दुखापत झाली नसल्याची खात्री केल्यानंतर द्रव व मऊ पदार्थ देत, तीन दिवसांत त्याला घरी पाठविण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टर