शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण मिळकत २ महिन्यात भरणाऱ्यांमध्ये 'लकी ड्रॉ'; २ BHK Flat, चारचाकी, दुचाकी आकर्षक बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 14:53 IST

नवीन वर्षानंतर २ महिन्यात ५ ते १० टक्के सवलतीचा फायदा घेणाऱ्यांकडून सुमारे ७०० कोटी मिळकत कर जमा होतो, म्हणून लकी ड्रॉ योजना

पुणे: शहरातील निवासी मिळकतींना करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिल, २०१९ च्या पूर्वीच्या व नंतर बांधण्यात आलेल्या सर्व मिळकतींना १५ मेपासून बिले वाटप सुरू करण्यात येणार असून, ३१ मेपर्यंत ही बिले तयार करून जूनपर्यंत ती वाटप करण्यात येणार आहेत.

सन २०२३-२४ चा संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात देण्यात येणारी ५ टक्के व १० टक्के सवलत घेण्यासाठीची मुदत यंदाच्या वर्षी ३१ जुलै, २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. दरम्यान या दोन महिन्यात संपूर्ण मिळकत भरणाऱ्यांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, यातील विजेत्यांना टू बी एच के प्लॅट, चारचाकी, दुचाकी गाडी आदी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकाआयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. हा लकी ड्रॉ ३१ जुलै नंतर काढण्यात येणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या दोन महिन्यात ५ ते १० टक्के सवलतीचा फायदा घेणाऱ्यांकडून सुमारे ७०० कोटी मिळकत कर जमा होतो. त्यात अधिक वाढ व्हावी त्यासाठी यंदा ही लकी ड्रॉ योजना राबविण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तTaxकरMONEYपैसा