शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदला घेण्यासाठी केला प्रेमविवाह; साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला मारहाण करून छळ

By रोशन मोरे | Updated: March 15, 2023 14:45 IST

पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासू-साससे आणि दोन दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला...

पिंपरी : मी बदला घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत पतीने आपल्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्नीच्या छळात पतीला त्याचा भाऊ, आई-वडील यांनी देखील साथ दिली. ही घटना २९ एप्रिल २०१२ ते एप्रिल २०२२ या कालावधील चेन्नई, अमेरिका, हिंजवडी, माण येथे घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवार (दि.२३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासू-साससे आणि दोन दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मराठी असून ती साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिचा पती देखील स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो दक्षिण भारतीय आहे. त्यांनी प्रेमविवाह केला आहे. आरोपी पती याने फिर्यादीला मारहाण करत तुझा छळ करायचा होता, तुझ्याकडून बदला घ्यायचा होता म्हणून मी लग्न केले असे धमकावले. तसेच फिर्यादीला पतीची भाषा आणि रिती येत नसल्याने तिला टोमणे मारून अपमानित केले. तसेच तिला घरातून इतर आरोपींनी बाहेर काढत शारिरीक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmericaअमेरिका