शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बारामती कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: February 28, 2015 23:17 IST

‘लोकमत’च्या बारामती विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी (दि. २८) उत्साहात साजरा झाला.

बारामती : ‘लोकमत’च्या बारामती विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी (दि. २८) उत्साहात साजरा झाला. या वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रांसह वाचकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यानिमित्त ‘वर्धापनदिन विशेष पुरवणी’चे प्रकाशन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, प्रांताधिकारी संतोष जाधव, नगरसेवक विक्रांत तांबे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सचिव जवाहर वाघोलीकर (शहा), तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे उपाध्यक्ष एकनाथराव काटे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष भारती मुथा, ज्ञान, कला, क्रीडा, कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम फडतरे, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर आदी मान्यवरही उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.