शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोहियानगर येथील सराईत गुंड तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:34 IST

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आगामी काळात साजऱ्या  होणाऱ्या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देपुणे शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार

पुणे : आगामी सण व उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे़. लोहियानगर येथील सराईत गुंड शतुल प्रभाकर नाडे (वय २९, रा़ लोहियानगर) याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आगामी काळात साजऱ्या  होणाऱ्या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.खडक पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शतुल नाडे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा १ गुन्हा आणि चंदननगर पोलीस ठाण्यात पिस्तुल बाळगल्याप्रकरणी १ गुन्हा दाखल आहे़. तसेच खडक पोलीस ठाण्यात गर्दी जमवून मारामारी केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत़. २०१५ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्यात काहीही सुधारणा न झाल्याने त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्याकडे पाठविला़.  तेली यांनी त्याला मान्यता देऊन त्याला एक वर्षांसाठी तडीपार केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस