शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांमुळेच शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी - खासदार सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:20 IST

शेतकरी आत्महत्यांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत होती .अशावेळी शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी पाठपुरावा केला.

माळेगांव  -भारतातील शेतकरी ज्यावेळी कर्जाखाली दबलेला होता,पिचलेला होता. शेतकरी राजा कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने महाराष्ट्रात अनेक आत्महत्या होत होत्या.यामुळे शरद पवार हे आत्महत्यांमुळे अतिशय अस्वस्थ झाले.शेतकरी आत्महत्यांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत होती .अशावेळी शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी पाठपुरावा केला.त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या सरकारने भारतातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी कर्ज शरद पवार यांच्या आग्रहामुळे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला,असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या बळीराजा सहकार पॅनल प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या.यावेळी सुळे यांनी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि खास करून माळेगाव कारखान्यासाठी अनेक प्रकल्प उभे केले. अनेक वेळा कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली. माळेगाव कारखान्याला संलग्न इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांना पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून देणगी देण्यात आली. 

साहेबांचा हा निर्णय दूरदृष्टीचा होता,त्यामुळे आज सभासदांची अनेक मुलं मुली देशात व परदेशात नोकरी व्यवसाय करीत आहेत.शरद पवार यांनी त्यांच्या अनेक समकालीन सहकाऱ्यांसह कारखान्याची विस्तारवाढ केली.त्यामध्ये श्रीरंग अण्णा जगताप,भीमदेवराव गोफणे,चंद्रराव तावरे, नारायण पाटील देवकाते,नामदेवराव आटोळे,शिवाजीराव ढवाण,बापूसाहेब महाराज जाधवराव या सहकाऱ्यांसह माळेगाव कारखाना नावारूपाला आणल्याचे सुप्रिया सुळे यांनी आवर्जून सांगितले.जिरायत भागातील जानाई-शिरसाई योजना आणली आणि त्याचे पाणी उंडवडी,सोनवडी,कारखेल व बऱ्हाणपूर सह इतर गावांना दिले.त्यामुळे तेथील शेतकरी समृद्ध झाल्याचे त्या म्हणाल्या.

आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राजकारण करतो,सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या हातात दिली पाहिजे,त्या सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,हा विचार चव्हाणसाहेबांनी मांडला.मात्र,दुर्दैवाने महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.त्यामुळे संबधितांनी चव्हाणसाहेेबांचं नाव वापरायच का नाही,हे ठरवावे,असा टोला सुळे यांंनी लगावला.यावेळी युगेंद्र पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस`थित होते.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र