शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

51 हजार दिव्यांनी उजळून निघाला शनिवारवाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 8:06 PM

चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 हजार दिव्यांची अारास करुन दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यात अाला.

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे शनिवारवाड्यावर दिव्यांची अारास करण्यात अाली हाेती. यंदा या उपक्रमाचे 19 वे वर्ष हाेते. 51 हजार दिव्यांनी शनिवारवाडा लखलखून गेला हाेता. हा मनमाेहक साेहळा पाहण्यासाठी हजाराे पुणेकरांनी शनिवारवाड्यावर हजेरी लावली हाेती.      जीवनात अानंद, चैतन्य, उत्साह भरणारा असा दिवाळी सण. भारतात सर्वत्र दिवाळी माेठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीत घराेघरी पणत्या लावल्या जातात. तसेच घराला सजविण्यात येते. या दिव्याच्या प्रकाशातून एकप्रकारे उर्जेचा तसेच उत्साहाचा संदेश दिला जात असताे. पुण्यातील चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे गेली 18 वर्षे शनिवारवाड्याच्या प्रांगणात दिव्यांची अारास केली जाते. यंदा या साेहळ्याचे 19 वे वर्ष हाेते. 51 हजार दिवे शनिवारवाड्याच्या प्रांगणात यावेळी लावण्यात अाले. हजाराे पुणेकरांनी यावेळी हजेरी लावली. त्याचबराेबर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापाैर मुक्ता टिळक यांनी सुद्धा या साेहळ्याला हजेरी लावत पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

    शनिवारवाड्याच्या प्रांगणात मध्यभागी पणतीच्या अाकारात दिवे लावण्यात अाले हाेते तर त्या बाजूला सर्वत्र पणतीचा प्रकाशाच्या अाकारत दिव्यांची अारास करण्यात अाली हाेती. तरुणांसाेबतच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा अावर्जुन या साेहळ्याला हजेरी लावली. अनेकांनी हे डाेळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य अापल्या कॅमेरात बंदिस्त केले. अनेकांनी या दिव्यांच्या मध्ये उभे राहत फाेटाे काढण्याचा अानंदही लुटला. हजाराे पुणेकर या साेहळ्यासाठी उपस्थित हाेते. 

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीshanivar wadaशनिवारवाडा