शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

सासूने वाचविले सुनेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 9:17 PM

आपल्या तीस वर्षीय सूनेला किडनी दान करून तिला जीवदान देत इतर सासूंसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

ठळक मुद्देकिडनीदानाने जीवदान :समाजासमोर नवा आदर्श निर्माणवय कमी असल्याने योग्य दाता उपलब्ध झाल्यास पुनर्रोपण हाच सर्वोत्तम पर्याय

पुणे : सासू म्हणजे सासूच! ती कधीही आई  होऊ शकत नाही. सुनेला ती नेहमीच पाण्यात पाहाणार अशी  नववधूला भीती घातली जाते. त्यामुळेच कुटुंबात लग्न होऊन गेल्यानंतर सासूशी  कसे वागायचे? असा गहन प्रश्न नववधूला पडतो. पण सगळ्याच सासू एकसारख्या नसतात. त्या आपल्या सूनेवरही मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतात. हे एका मुस्लिम कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे. आपल्या तीस वर्षीय सूनेला किडनी दान करून तिला जीवदान देत इतर सासूंसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बातुल हाजी सय्यद असे त्या पन्नास वर्षीय सासूचे नाव आहे. नझेमा अवजैन सय्यद या आपल्या सूनेसाठी त्यांनी हे  पाऊल उचलले. संगमनेर शहरात राहाणा-या नझेमा यांना एक मुलगा आहे. २०१६ पासून त्या किडनी तज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिका यांच्याकडे उपचार घेत होत्या. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असे. जो नियंत्रणात ठेवणे अवघड होते. त्यांचे वय कमी असल्याने योग्य दाता उपलब्ध झाल्यास पुनर्रोपण हाच सर्वोत्तम पर्याय होता. नझमा यांचे पालक किडनी देण्यास उत्सुक होते तरी त्यांच्या आरोग्याची स्थिती पाहाता ते शक्य नव्हते. शेवटी सासू मदतीसाठी पुढे आल्या आणि आपली एक किडनी स्वखुशीने द्यायला तयार झाल्या. एका खासगी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. नझमा म्हणाल्या, सुरूवातीस गर्भावस्थेमध्ये मला थायरॉईडचा त्रास आहे आणि उच्च रक्तदाब आहे असे निदान केले. आठवड्यातून दोनवेळा मला डायलिसिससाठी पुण्यात हलविण्यात आले होते. माझ्या मुलाला सासूबाई पाहायच्या पण जीवनात काही चांगले घडण्यासाठी हा निर्णय घेतला. डॉ. अवंतिका भट , डॉ. नितीन गाडगीळ, डॉ. केतन पै, डॉ. किरपेकर व डॉ. योगेश सोहोनी या  डॉक्टरांच्या टिमने व व्हस्क्युलर तज्ञ डॉ. धनेश कार्मेकर यांनी शस्त्रकिया यशस्वीपणे पार पाडली. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाHealthआरोग्य