शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला बंधन नाही..! पुण्यात पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:06 IST

 हा विवाह थेट तीन दिवस चालला! पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह विधी पार पडले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू पद्धतीने मंगलाष्टकाच्या गजरात दोघं लग्नबंधनात अडकले

-अश्विनी जाधव केदारीपुणे -   समाजाची समलैंगिकता या विषयाकडे पाहण्याची दृष्टी आता हळूहळू बदलतेय. प्रेम, नातं, आणि विश्वास यांना कोणतेही नियम लागू पडत नाहीत, हेच सिद्ध केलंय श्याम आणि राम या दोन समलैंगिक प्रेमवीरांनी..!‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक असलेले श्याम आणि राम यांनी आपल्या प्रेमाची सुंदर परिणती नुकतीच विवाहात केली. पुण्यात पार पडलेला त्यांचा विवाह सोहळा केवळ आगळा वेगळा नव्हता, तर तो एक सशक्त सामाजिक संदेशही होता, प्रेमाला आता स्वीकार मिळतोय, आणि ते आनंदाने साजरंही होतंय.

 हा विवाह थेट तीन दिवस चालला! पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह विधी पार पडले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू पद्धतीने मंगलाष्टकाच्या गजरात दोघं लग्नबंधनात अडकले, तर संध्याकाळी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा “I do” म्हणत त्यांनी एकमेकांची साथ स्वीकारली.

हळदी, मेहंदी, संगीत – सगळे सोहळे रंगले… आणि ढोल-ताशांच्या निनादात एलजीबीटीक्यू समुदायासह मित्र, कुटुंब आणि समर्थकांनी आनंदाच्या जल्लोषात या प्रेमाच्या उत्सवाला साजरं केलं.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड