दौैंड रेल्वे स्टेशन मा स्तरचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST2020-12-05T04:14:24+5:302020-12-05T04:14:24+5:30

यावेळी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशनचे विभागीय कार्यकारी अध्यक्ष हनुमंत लाल, एस.सी- एस टी शाखा अध्यक्ष पी .डी. ...

Level reception at Daund railway station | दौैंड रेल्वे स्टेशन मा स्तरचा सत्कार

दौैंड रेल्वे स्टेशन मा स्तरचा सत्कार

यावेळी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशनचे विभागीय कार्यकारी अध्यक्ष हनुमंत लाल, एस.सी- एस टी शाखा अध्यक्ष पी .डी. कुमरे, संदीप वाघमारे, अमरेन्द्र सिंह, ब्ही.डी रणशुभे, हरेकृष्णा, एच डी निमजे उपस्थिती होते.

हनुमंत लाल म्हणाले की, तिकिट तपासणी विभाग आणि रेल्वे स्टेशन मास्तर यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. याचा फायदा रेल्वे व्यवस्थापनाला वेळोवेळी झालेला आहे. तेव्हा क्षेत्र कुठलेही असो समन्वय हा महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टीकोनातून सर्व विभागाचे रेल्वे कर्मचारी कामकाज करीत असतात.

फोटो

दौैंड रेल्वे स्थानकात नवोदित स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांचा सत्कार करताना रेल्वे कर्मचारी.

0४१२२0२0-दौंड-0६

Web Title: Level reception at Daund railway station