शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:11 IST

भाजप मनसे युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम

पुणे : आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे शहराचे दौरे वाढवले असून पदाधिकारी व कार्यकर्ते  यांच्यासोबत बैठका घेतल्या जात आहेत. मात्र जुना मित्र असलेल्या शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने भाजप मनसे युती संदर्भात चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आम्हांला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो असे म्हणत युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. ११) पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पुणे महापालिकेत आवर्जुन लक्ष घालण्याबाबतानाचा या बैठकीला चंद्रकांत पाटलांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता मी सगळ्या राज्यातच लक्ष घालत असतो. सगळ्याच महापालिकांमध्ये जात असतो. पुण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरु केले. त्याचा आढावा घ्यायचा असल्याने महापौरांनी मला पुण्यात आमंत्रित केले. म्हणून मी आलो आहे. 

पुण्यातल्या नगरसेवकांच्या कामांबाबत समाधानी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. अर्थात प्रोजेक्ट्सनी स्पीड पकडायला हवा हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसेच मी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल समाधानी आहे. कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही, आम्ही स्वबळावर जिंकू असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा