शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू या : अतुल किर्लोस्कर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 3:46 PM

राम नदी महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन

पुणे : पाणी हा हृदयाच्या खूप जवळचा विषय आहे. त्यामुळे राम नदीचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही थेट तरूणांना यात सहभागी करून घेण्याचे ठरवले. महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यक्रम सुरू केले. त्यानंतर राम नदीकाठी जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली, नदीला तिचे वैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन उद्योजक अतुल किर्लोस्कर यांनी केले.

पहिला  ‘राम नदी महोत्सव दि. ८ ते  १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होत असून, त्याला आजपासून सुरवात झाली.  या पहिल्या  ‘राम नदी महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी  सायंकाळी ६ वाजता उद्योजक अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.या वेळी माधव चंद्रचुड (चेअरमन, वसुंधरा किर्लोस्कर फिल्म फेस्टिवल) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर आणि गौरी किर्लोस्कर आपली भूमिका मांडली. किर्लोस्कर वसुंधराचे महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आहेत. शताक्षी गावडे यांनी निवेदन केले.आरती किर्लेास्कर म्हणाले,‘‘ राम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचे आम्ही ठरवले. या नदीला पुर्वीचे वैभव कसे प्राप्त करून द्यायचे, त्यावर काम सुरू केले. यावर काम करून आम्ही त्याचा अहवाल महापालिका संबंधित विभागांना दिला. नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की, त्यांनी त्यांच्या नदी, नाले, तलाव स्वच्छ करण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे त्यांच्या परिसराचे आरोग्यही चांगले राहील.’’ गौरी किलोर्स्कर म्हणाल्या,‘‘ आम्ही गेल्या वर्षी या राम नदीवर काम सुरू केले. या नदीच्या परिसरात बांधकाम होतेय, कचरा टाकला जातोय. त्यामुळे आम्ही राम नदीला पुन्हा वैभव देण्यासाठी काम सुरू केले. ३० महाविद्यालयात आम्ही पोचलो आणि तिथल्या तरूण-तरूणांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. नदीकाठी असलेल्या नागरिकांपर्यंत पोचलो. लाॉकडाऊनमध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो नाही म्हणून ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला.’’

बावधन झऱ्याचे संवर्धन करा‘राम नदीचे झरे व नाले’ याविषयी शैलेंद्र पटेल यांनी माहिती दिली. बावधन येथील नैसगिर्क झऱ्याबाबत पटेल म्हणाले,‘‘ बावधन झरा हा कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत आहे. ते जपला पाहिजे. पालिेकेने त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण हे स्वच्छ पाणी आहे. त्यामुळे लाखो लिटर दररोज येणारे पाणी खूप महत्त्वाचे आहे.’’  

टॅग्स :Puneपुणेriverनदीpollutionप्रदूषण