शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चिमुकलीशी अश्लील चाळे करून म्हणाला सिक्रेट आपल्यात राहू दे! गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2023 17:46 IST

आरोपीविरोधात विनयभंगासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल...

पुणे : मैत्रिणीसोबत लपाछपी खेळत असताना ११ वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन घरी बोलावून घेतले. तिच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला. हा प्रकार दत्तनगर परिसरातील एका कॉलनीत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३८ वर्षीय आईने मंगळवारी (दि. २६) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अमर मोहन भोसले (२७, रा. दत्तनगर) याच्यावर विनयभंगासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षीय मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत लपाछपी खेळत होती. त्यावेळी मुलगी जिन्यात लपली असताना आरोपीने तिला जेम्सच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर तिला घरात बोलावून घेऊन अमर भोसले याने तिच्याशी अश्लील चाळे केले.

मुलीने त्याला ढकलून देऊन घरातून पळ काढला. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला जिन्यात अडवले. याबाबत कोणाला काही सांगू नको. आपल्यात सिक्रेट राहू दे, असे म्हणून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हे प्रकरण पीडित मुलीने आईला सांगितले आणि आईने लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड