शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जरेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करून केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:43 IST

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला...

राजगुरूनगर: जरेवाडी ( ता. खेड ) येथे विहिरित पडलेल्या बिबट्याला वन विभाग व तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जरेवाडी येथील शेतकरी नाथा बबन जरे यांच्या विहिरीत सोमवारी (दि. २८ ) बिबट्या पडल्याचा प्रकार घडला. शेतकरी नाथा जरे हे विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेले असता. यावेळी विहिरीच्या दगडावर बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

खेड वन खात्याला या घटनेची कल्पना दिल्यानंतर या बिबट्याला विहिरीबाहेर  काढण्यासाठी व जेरबंद करण्यासाठी वन खात्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्या विहिरीत पडल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जुन्नर येथून पिंजरा मागवण्यात आला.

खेड तालुक्यातील  जीवसृष्टी संरक्षण सामाजिक संस्था, खेड वन विभाग तसेच गावातील तरुणांच्या मदतीने विहिरीत दोरीच्या सह्याने पिंजरा सोडून बिबट्याला एक तासाच्या प्रयत्नाने अलगद बाहेर काढण्यात यश आले.

यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ,वनक्षेत्ररक्षक एम.जी. वाघुले, पी.एस.कासारे, डी.डी.फापाळे, जी.वाय. कुलकर्णी,वन कर्मचारी ए.आर. गुटटे,एस.के.ढोले.एस.एन. वडजे, के.एस.पवार, कैलास काळे,आर.डी.सातकर, हिरामण आडवळे, अशोक वरुडे, जरेवाडीचे सरपंच अंकुश जरे यांच्यासह गावातील तरुण  यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडleopardबिबट्याMaharashtraमहाराष्ट्र