शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

leopard attack : रोहोकडी येथे बिबट्याचा आठवड्यात दुसरा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:25 IST

परिसरात बिबट्यांने दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाला जखमी केले

ओतूर : रोहोकडी ता.जुन्नर येथे आठदिवसांपूर्वी अभय घोलप व रखमा घोलप यांच्यावर बिबट हल्ला झालेली घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.६) रोजी सायंकाळी ८ वाजे सुमारास पुन्हा याच परिसरात बिबट्यांने दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाला जखमी केले या घटनेमुळे रोहोकडी शिवारात दहशत कायम असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आधिक माहिती अशी की गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी संदीप कुलवडे व साहिल डोंगरे ओतूर वरून रोहोकडी येथील महालक्ष्मीरोड ते गावठाण रस्त्याला मोटार दुरूस्तीसाठी येत असताना पांधी येथील शांताराम मुरादे यांच्या घराजवळील रस्त्याच्याकडेला ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर माघे बसलेल्या साहिल लक्ष्मण डोंगरे (वय १९ ) रा. उदापूर यांच्यावर झेप घेऊन जखमी केले आहे मागून आलेल्या मोटरसायकलवर वरील तरुणांनी व स्थानिकांनी ही घटना पाहून आरडा ओरड करून बिबट्याला पळून लावले यावेळी माहिती वनविभागाला समजताच तत्परतेने वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रूपाली जगताप, वैभव वाजे, फुलचंद खंडागळे व टीम येऊन यांनी जखमीला तात्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे पाठवण्यात आले आहे. यावेळी वनविभगाकडून सांगण्यात आले की तात्काळ आलायडर मशीन बसवली असून रिस्को टीम गस्ती घालणार असून हल्ला झालेल्या परिसरात तीन पिंजरे लावणार असल्याचे सागितले.

शेतकऱ्यांच्या काळजात धडकी...काही दिवसांपासून रोहोकडी परिसरात बिबट्यांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असल्याने याचा विपरीत परिणाम शेतातील कामांवर झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे एक प्रकारचे गावावर संकट उभे राहिले आहे त्यामुळे वनविभागाने मोठ्या प्रमाणात उपाय योजना करून बिबट्याला जेरबंद करावे - सुभाष घोलप सरपंच रोहोकडी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड