शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातून पाणी सोडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:35 IST

धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे.

ठळक मुद्देखडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरण १०० टक्के भरले

पुणे: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून धरणातून २५४० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा सोमवारी सकाळी २४.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला. पानशेत येथे ३३, खडकवासला ८, वरसगाव ३४ आणि टेमघर येथे ३६ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला साखळीतील पानशेत धरण खडकवासला धरणापाठोपाठ सोमवारी सकाळी १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून २५४० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्यामुळे आणि पाउस चालू असल्यामुळे प्रवाह नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणातील विसर्ग वाढवून ७००० क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा आज सकाळपर्यंत २४.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ८२.८७ टक्के झाला आहे. पानशेत येथे ३३, खडकवासला ८, वरसगाव ३४ आणि टेमघर येथे ३६ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरणात ९.११ टीएमसी (७१.०५ टक्के) आणि टेमघर धरणात २.६० टीएमसी (७०.०९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसmula muthaमुळा मुठा