शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना मातृशोक; लतिका गोऱ्हे यांचे वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 16:52 IST

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक...

पुणे : महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे या त्यांच्या कन्या होत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (उद्धव बा‌ळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लतिका गोऱ्हे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

पंढरपूर येथे जन्म झालेल्या लतिका यांचा विवाह प्रसिद्ध संशोधक व पशूवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिका यांनी पदवी संपादन केली. अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, भारत अशा विविधदेशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या जळगाव आणि भारतामध्ये विविध ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. स्त्री आधार केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त ३ जानेवारी रोजीझालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले होते. लतिका गोऱ्हे यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोर्हे यांचे आज (२० फेब्रुवारी) सोमवारी सकाळी निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन पर भेट घेतली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड