शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात परवडणा-या घरांच्या संधीसाठी अखेरचे तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:10 IST

सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

पुणे : सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ही योजना २८ जानेवारी २०१८ रोजी संपेल. नव्या वर्षात ‘आपलं घर - संकल्प दिवस २०१८’ योजना सादर करून सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी ‘मेपल ग्रुप’चे व ‘आपलं घर’चे संस्थापक-संचालक सचिन अगरवाल यांनी संकल्प व्यक्त केला होता.या योजनेला वर्षारंभापासून शेकडो ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या योजनेअंर्तगत ग्राहकांना केवळ ५ हजार ते १ लाख रुपये बुकिंगची रक्कम आपल्या सोयीनुसार भरून आपल्या घराची नोंदणी करता येणार आहे. सदर योजनेमधील ग्राहकांना ३ ते ५ लाखांपर्यंतची घसघशीत सूट तसेच २.६७ हजारांपर्यंतचे प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान भारत सरकारकडून मिळणार आहे. या योजनेसंदर्भाने व ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना सचिन अगरवाल म्हणाले, की ‘नव्या वर्षात सर्वसामान्यांच्या हक्काचं घर पूर्ण व्हावं, यासाठी मी केलेल्या संकल्पाची पूर्ती होताना दिसते आहे, याचा मला मनस्वी आनंद होतो. ग्राहकांनीदेखील नव्या वर्षात आपल्या हक्काच्या घरासाठी संकल्प करण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यालादेखील नागरिकांनी प्रतिसाद दिला व या योजनेत घरांची नोंदणी केली. त्यासाठी मी ग्राहकांचे मन:पूर्वक आभार मानतो. ‘‘मात्र, आतापर्यंत ज्यांना आपली परवडणाºया दरातील घरखरेदी करता आलेली नाही, अशा ग्राहकांसाठी अखेरच्या तीन दिवसांचीच संधी शिल्लक आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेऊन घरांची नोंदणी करून संकल्पपूर्ती करावी, असे आवाहन मी यानिमित्ताने करतो. या योजनेद्वारे ‘आपलं घर’ने पुणे शहराच्या चारही दिशांना आवाक्यातील व रेरा नोंदणीकृत घरे उपलब्ध करून दिली आहेत. ज्यात वन बीएचके १० लाख ९० हजारांपासून, टू बीएचके १६ लाख ८० हजारांपासून सर्व खर्चासह उपलब्ध करून देण्यात आली आहेत.’’ २९ जानेवारीपासून ‘आपलं घर’च्या सर्व किमतींमध्ये वन बीएचकेमध्ये ३, तर टू बीचएकेमध्ये ५ लाखांपर्यंत वाढ होणार आहे. रेडी पझेशन फ्लॅट्स उपलब्ध आहेत. ‘आपलं घर’च्या सणसवाडी, रांजणगाव, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, किरकटवाडी, चाकण व लोहगाव या प्रकल्पांमध्ये रेडी पझेशन फ्लॅट्स उपलब्ध आहेत.

टॅग्स :PuneपुणेHomeघर