शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : लीड वाढलं! कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची २८ हजारांहून अधिक मतांची आघाडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:06 IST

kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील मोठ्या मतांनी आघाडीवर

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीअखेर त्यांनी ४२,८९८ मते मिळवत २८,८२४ मतांची आघाडी घेतली आहे. या तिरंगी लढतीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे चंद्रकांत बालभीम मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर नाना शिंदे हे देखील निवडणूक रिंगणात आहेत.

सहाव्या फेरीनंतर एकूण मते 

चंद्रकांत पाटील (भाजप): ४२,८९८ मते

चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - उद्धव गट): १४,०७४ मते

ॲड. किशोर शिंदे (मनसे): ३,६१५ मते

कोथरूड भाजपचा बालेकिल्ला 

कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे आणि ॲड. किशोर शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला राहिला असून विधानसभा निवडणुकांमध्ये देखील मतदारांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनाच पसंती दिल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून समोर येत आहे.

पुढील फेऱ्यांवर लक्ष

कोथरूडमध्ये एकूण २० फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. सहाव्या फेरीअखेर पाटील यांनी आघाडी मोठ्या फरकाने राखली आहे. पुढील फेऱ्यांमध्ये विरोधक चंद्रकांत पाटील यांचे लीड तोडण्यात यशस्वी ठरतात की चंदकांत पाटील घौडदौड पुढेही सुरूच ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी कोथरूडमधील मतमोजणीवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे.

इथे क्लिक करा : महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrahar patilचंद्रहार पाटीलBJPभाजपा