शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तीन जणांवर कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:26 IST

तरुणी व तिच्या मित्राला अडवून केली मारहाण

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करुन तिला व तिच्या मित्राला अडवून बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेणार्‍या तिघांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरुडमधील मयुर कॉलनीत सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली. कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन साथीदारांवर विनयभंग, जबरी चोरी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी डोंगरे याचे फिर्यादी तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही दिवसांपासून तो तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. त्याने या तरुणीला प्रेमाबाबत विचारल्यावर तिने त्याला नकार देऊन तू आवडत नसल्याचे वारंवार सांगितले होते. तरीही तो तिचा पाठलाग करत असे.

ही तरुणी व तिचा मित्र १८ एप्रिल रोजी मयुर कॉलनीतील जोग शाळेजवळून जात असताना त्याने व त्याच्या दोन मित्रांनी त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करुन फिर्यादीच्या डोक्यास, पोटास व तिच्या मित्रास हाताला व डोक्यात मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम असा ७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी