शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन, वाहतुक विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:12 IST

शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देटोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध

पुणे: खेड शिवापूर टोल नाक्यावर विविध पिके तसेच दूध ओतून शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी(दि.१जून) पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब सचिन घोटकुले,कोंढणपुरचे सरपंच संदीप मुजुमले, रणजित शिवतरे, रणजित शिवतरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कामठे म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असे सरकार सांगते पण सध्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बळीराजा स्वाभिमान आंदोलन करावे लागतेय. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. दुसरीकडे कांदा, तूर, सोयाबीन, ऊस, इतर पिकांना हमीभाव सरकार देत नाही, ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकार जर शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर सरकारचा गळा चिरण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे हे त्यांनी विसरता कामा नये. यावेळी टोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. 

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीGovernmentसरकार