शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कडुसमध्ये पोलिसांनी उद्ध्वस्त केला गावठी हातभट्टी दारुअड्डा; २ लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 19:23 IST

राजगुरुनगर: कडुस (ता. खेड ) येथे गावठी हातभट्टी दारु अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्धवस्त केला असून ...

राजगुरुनगर: कडुस (ता. खेड ) येथे गावठी हातभट्टी दारु अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्धवस्त केला असून सुमारे दोन लाख २० हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दारू बनविण्याचे ५ हजार लिटर रसायन नष्ट केले. दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कडुस - मुसळवाडी (ता. खेड ) येथील तेलदरा परिसरात आडबाजूला गावठी हातभट्टी दारू बनविण्यात येत होती. खेड पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ५ हजार लिटर गावठी हात भट्टीचे गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन मिळून आले. हे सर्व रसायन पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने नष्ट केले. तसेच ४९० लीटर हातभट्टी गावठी दारू जप्त केली.

दारू बनविण्यासाठी वापर करण्यात येणारे साहित्य जप्त करून दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी राजु रामदास पगारे (रा. मोशी ता हवेली ), नारायण बारकु पितांबरे (रा. कडूस ता खेड ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण अधिक्षक अभिनव देशमुख, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार नवनाथ थिटे , संतोष घोलप, अमोल चासकर, सागर शिंगाडे यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी