शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : चुरशीच्या लढतीत चेतन तुपेंनी रचला इतिहास, हडपसरचे सलग दुसऱ्यांदा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:11 IST

Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 : तुपे यांनी ७,१२२ मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले

Khadakwasla Vidhan sabha assembly election result 2024 :  हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तुपे यांनी ७,१२२ मतांनी विजयी आघाडी घेत मतदारसंघात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.२३ फेऱ्यांनंतर अंतिम आकडेवारी

  • चेतन तुपे (राष्ट्रवादी - अजित पवार गट): १,३४,८१० मते (+७,१२२) 
  • प्रशांत जगताप (राष्ट्रवादी - शरद पवार गट): १,२७,६८८ मते 
  • साईनाथ बाबर (मनसे): ३२,८२१ मते

लढत चुरशीचीसुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चेतन तुपे यांनी २५,००० पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. मात्र, १८व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य केवळ ३,००० पर्यंत खाली आले. यामुळे लढत अधिक चुरशीची झाली. मात्र, शेवटच्या फेऱ्यांमध्ये तुपे यांनी आपली आघाडी पुन्हा वाढवत ७,१२२ मतांनी विजय मिळवला.दोन्ही पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधातहडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरोधात उभे होते. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यातील थेट लढतीने या मतदारसंघाकडे राज्यभराचे लक्ष वेधले होते. मनसेचे साईनाथ बाबर यांची उपस्थितीही लक्षणीय होती.दरम्यान, चेतन तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवत सलग दोनदा निवडून येण्याचा इतिहास रचला आहे. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथून कोणताच उमेदवार सलग दोनदा निवडून येऊ शकला नाही. मतदारसंघाचा उमेदवाराला पुन्हा निवडून न देण्याचा पायंडा तुपे यांच्या विजयाने मोडला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरBJPभाजपाbhimrao tapkirभीमराव तापकिर