शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kasba By Election | पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:45 IST

हा बदल १ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २ मार्च रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे....

पुणे : अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक बदल करण्यात आले आहेत. हा बदल १ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २ मार्च रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.

सेंट मीरा कॉलेज व अतूर पार्क सोसायटीकडून साउथ मेन रोडकडे येणाऱ्या वाहनांना लेन नं. १ पर्यंत प्रवेश दिला जाईल. लेन नं. १ येथे डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. साउथ मेन रोड लेन नं. ५, ६, ७ कडून साउथ मेन रोडवर येणाऱ्या वाहनांना लेन नं. ४ पर्यंत प्रवेश देण्यात येईल, तसेच या भागातील इतर रोडवरून साउथ मेन रोडकडे जाण्यास प्रवेश बंद असणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी व उमेदवार, त्याचे प्रतिनिधी व इतरांनी दुचाकी वाहनांचे पार्किंग संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात पार्क करावीत, असे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कkasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूक