शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'ऑनलाईन काका'चा १२ वर्षीय मुलावर बलात्कार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:28 IST

घरी येऊन केले अत्याचार

पुणे : ऑनलाईन चॅटरुम आणि मेसेंजर अॅपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. याबद्दलची तक्रार पीडित मुलाच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिसांत दिली. याप्रकरणी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी ओळख सांगून ऑनलाईन चॅटिंग करणाऱ्या या आरोपी व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काका' अशी फेक ओळख सांगत या आरोपीनं ८ मार्च रोजी मेसेंजर या मोबाईल अॅपद्वारे मुलाशी संपर्क केला होता. नंतर ९ मार्चला आरोपीने त्या अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. यावेळी या मुलाचे आई-वडिल घरी नसल्यानं आरोपीने या मुलावर लैंगिक अत्याचार केले.

या घटनेची मिळाल्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर 'काका' नाव असलेल्या आरोपीच्या विरोधात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपीचा शोध सुरु केला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी गावरे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड