शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचे ससून रुग्णालयामधून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 20:49 IST

आरोपी पळून गेल्याने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली.

पुणे : फिनेल प्यायल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीतील आरोपीने रुग्णालयातून पलायन केले. शुक्रवारी ( दि.२९) पहाटे ४.३० ते ५.३० दरम्यान ससून रुग्णालयात हा प्रकार घडला. आरोपी पळून गेल्याने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार किशोर औताडे ( रा.पोलीस लाईन, ता.शिर्डी अहमदनगर)  यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खुनासह इतर गुन्हे दाखल असलेला हा आरोपी २७ नोव्हेंम्बर २०२० पासून कोपरगाव सबजेल ( जि. अहमदनगर) येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. २७ जानेवारी २०२१ ला रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिनेल प्यायल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला जिल्हा रुग्णालय, अहमदनगर आणि त्यानंतर ससून रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले. त्याला गुरुवारी (दि.२८) सायंकाळी ५.३० वाजता ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांच्या कायदेशीर रखवालीतून तो पळून गेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलjailतुरुंगPoliceपोलिसArrestअटक