शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चेष्टा मस्करीत त्यांनी युवकाला विहिरीत ढकलले, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 13:11 IST

सात-आठ मित्र लॉकडाउन असल्याने चेष्टा मस्करी करत एकत्र बसले होते...

ठळक मुद्देशेलू येथील घटना;खुनाचा गुन्हा दाखल

चाकण : लॉकडाउन असल्याने सात-आठ मित्र चेष्टा मस्करी करत एकत्र बसले होते. मयत व आरोपी यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक वाद निर्माण झाला. त्याचा राग मनात धरून आरोपी योगेश पडवळ याने मयत दिलीप घावटे याला विहिरीत ढकलून खून केला.असल्याची माहिती म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली. याप्रकरणी गणपत विष्णू घावटे ( वय.५५ वर्षे, रा.शेलू,ता.खेड) यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलीसांनी सांगितले की, दिलीप गणपत घावटे ( वय ३२ वर्षे, रा. शेलू ता. खेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलू गावात बाबाजी पडवळ यांची विहीर असून या विहिरीत दिलीप घावटे यास चेष्टा मस्करीत योगेश प्रकाश पडवळ याने विहिरीत ढकलले. मात्र दिलीप यास पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे.  पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून गु.र.न.६२१/२०२० नुसारभा. द.वि.क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.-------------------------------------------------------

टॅग्स :Chakanचाकणdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी