शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पेन्शनमध्ये सहभागी व्हा!  : विभागीय आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:44 IST

जे शेतकरी या योजनेत भाग घेतील त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

ठळक मुद्देअल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार१८ ते ४० वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्प भूधारक शेतकरी सहभागी होवू शकतातशेतकऱ्यांनी संबंधीत तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन

पुणे : प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना वयाची साठी उलटल्यानंतर मासिक ३ हजार रुपये निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला देखील त्याचा लाभ मिळेल. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्प भूधारक शेतकरी सहभागी होवू शकतात. जे शेतकरी या योजनेत भाग घेतील त्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा सामायिक सुविधा केंद्रात सात-बारा व ८ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबूक घेवून संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी ६६६.स्रे‘े८.ॅङ्म५.्रल्ल या पोर्टलवर सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या शेतकऱ्याला ५५ रुपये तर ४० वर्षांच्या शेतकऱ्याला दोनशे रुपये दरमहा हप्ता द्यावा लागणार आहे. लाभार्थींनी भरलेल्या हप्त्याइतकीच रक्कम केंद्र्र शासन हप्ता म्हणून जमा करणार आहे. अधिक महितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधीत तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. --यांना लाभ मिळणार नाही-जमीन धारण करणाऱ्या संस्था- संवैधानिक पदधारण करणाऱ्या अथवा पदावरील व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी- सर्व आजी-माजी मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी- केंद्र व राज्य सरकारचे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी-कर्मचारी. ज्यांना दहा हजार प्रती महिना किंवा या पेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती (चतुर्थ श्रेणी व गट-ड वर्ग कर्मचारी वगळून)-गत वर्षात आयकर भरलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी-नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तू शास्त्रज्ञ व्यक्तींच्या कुटुंबातील शेतकरी

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार