शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल मधुमेहाचा वाजं जी. !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:00 IST

मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात आहे...

ठळक मुद्देगेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत जांभळाची आवक सुरू मधुमेही  रुग्णाकडून जांभळास  मागणी  होऊ लागल्याने दर वाढले  

शिरुर (कान्हूरमेसाई) : मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने  यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे.  गतवर्षी १८० ते २०० रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत.  ग्राहकांसाठी आंबट झालेली  जांभळे  उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत.  त्यामुळे आता , जांभूळ , पिकल्या  झाडाखाली  मधूमेहाचा ढोल वाज जी , असे  म्हणण्याची वेळ आली आहे.  गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत जांभळाची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील  प्रमुख मार्गावर जांभळाचे स्टॉल सजले असून मुख्य बाजारामधेही जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. मधुमेही  रुग्णाकडून जांभळास  मागणी  होऊ लागल्याने दर वाढले  आहेत.  यंदा  जांभळाचा दर २२० रुपये  किलोपर्यंत गेला आहे. यामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी  व्यक्त  केली. सध्या कोकण व मावळ  परिसरातून आवक  सुरू झाली  आहे.  मागणी वाढल्याने जिल्ह्यातील अनेक गावामधूनही किरकोळ प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी  येत असले तरी  मागणीच्या  तुलनेत  हा पुरवठा  कमी आहे. पुणे येथील महात्मा फुले भाजी  चौक , तसेच  चंदननगर ते वाघोली दरम्यान रस्त्याच्या कडेला  असणा्या  फुटपाथ वर  जांभूळ विक्रीसाठी  विक्रेते  बसतात.  काळी व आकाराने  मोठी असलेली  जांभळे  आकर्षित करीत आहेत. जांभूळ फळ  व त्याच्या   बियांची पूड  मधुमेहावर उपचार करते असे सांगितले  जात असल्याने  जांभळाला  मागणी वाढली  आहे. 

टॅग्स :Puneपुणेfruitsफळेdiabetesमधुमेहmedicineऔषधं